सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
5 Feb
Follow
नवीन कृषिपंप ग्राहकांना सौर सक्तीची अट रद्द करा

नवीन कृषिपंप ग्राहकांना सौर सक्तीची अट रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनने केली आहे. याबाबतचे फेडरेशनच्या वतीने पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन देण्यात आले आहे. राज्य शासनाने शेतीपंपांना नवीन वीज कनेक्शन घेताना सौर जोडणी सक्तीची केली आहे.
41 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
