सुने
सुधीर मोरडे
DeHaat Expert
8 year
Follow
नवीनतम पद्धत
1. ऍफिड/महू/लाहीच्या नियंत्रणासाठी प्रति एकर 4-5 पिवळे चिकट सापळे लावा.
2. फळ पोखरणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी एकरी चार फेरोमोन सापळे किंवा झेंडूची रोपे लावावीत.
3. नेमाटोड्सपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी, मातीचे सौरीकरण करा आणि रोपवाटिकांवर स्यूडोमोनास फ्लूरोसेन्स 10 ग्रॅम/मीटर या दराने उपचार करा.
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
