पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

नव्वद दिवसांचीच मासेमारीबंदी हवी

समुद्रातील मासळीच्या साठ्यात मुबलक वाढ होण्यासाठी मासेमारीबंदीचा कालावधी ९० दिवसांचा व्हावा, यासाठी मच्छीमार पुन्हा एकदा आग्रही झाले आहेत. या कालावधीवाढीसाठी गुजरात, महाराष्ट्रातील मच्छीमारांनी नुकतीच गुजरातच्या मत्स्योद्योग मंत्र्यांची भेट घेतली. मच्छीमार मत्स्यव्यवसाय मंत्री नीतेश राणे यांची भेट घेणार आहेत.


61 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ