पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
12 Aug
Follow

नव्या हंगामात हळदीचे दर दबावात राहण्याची शक्यता

चांगला परतावा मिळत असल्याने शेतकऱ्यांव्दारे हळद लागवडीवर भर दिला जात आहे. गेल्या काही वर्षांत १४ ते १५ हजार रुपये क्विंटलने हळदीचे व्यवहार होत असतानाच येत्या हंगामात मात्र हळदीचे दर काहीसे दबावात राहण्याची शक्यता शेतकरी, व्यापाऱ्यांकडून वर्तविली जात आहे. मात्र हे दर सध्याच्या दराच्या आसपास राहतील, असेही सांगण्यात आले.


41 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ