सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
नव्या हंगामातील मासेमारीची तयारी

पालघर, ठाणे जिल्ह्यांतील मच्छीमार संस्थांनी घेतलेल्या निर्णयानुसार १५ ऑगस्टपासून मासेमारीसाठी मच्छीमार समुद्रात जाणार आहेत. त्याच्या तयारीसाठी सध्या मच्छीमारांची एकच धावपळ सुरू झाली आहे, मात्र हा निर्णय मान्य न झालेल्या उत्तनमधील काही मच्छीमार याआधीच मासेमारीसाठी रवाना झाले आहेत. सरकारी आदेशानुसार १ ऑगस्टपासूनच मासेमारीचा हंगाम सुरू झाला आहे; परंतु समुद्रातील मासळीच्या साठ्याचे जतन करण्यासाठी पालघर, ठाणे जिल्ह्यातील मच्छीमार संस्थांनी एकमताने १५ ऑगस्टपासूनच मासेमारी सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
36 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
