पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
7 Feb
Follow

ऑनलाईन नळजोड नोंदी ठरताहेत डोकेदुखी

केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हर घर जलच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत गावोगावी होणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी योजना होत आहेत. मात्र, सदर योजनेमध्ये नागरिकांना त्यांच्या घरापर्यंत पाणी मिळावे यासाठी कोणतीही तरतूद केली नसल्याचे दिसत असून, यासाठी निधी मिळावा म्हणून अनेक गावे पाठपुरावा करत आहेत. परंतु शासनाकडून आवश्यक तो प्रतिसाद मिळत नसून, नळ पाणीपुरवठा योजना होऊनही लाभार्थ्यांना पाणी मिळत नसल्याने सध्या तरी या योजनेचा कोणत्याही प्रकारचा लाभ होत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.


37 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ