पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

ओल्या बटाट्याच्या आवकेमुळे सुक्या बटाट्याच्या दरांत वाढ

पुणे बाजार समितीमधील बटाट्याची बाजारपेठ आग्रा आणि इंदूर येथील बटाट्यावर अवलंबून असून, सध्या आग्रा येथील शितगृहातील ओल्या बटाट्याची आवक सुरू असून, वाहतुकीमध्ये बटाटा खराब होत असल्याने इंदूरच्या चांगल्या आणि सुक्या बटाट्याच्या दरांत प्रतिकिलो ५ रुपये तर क्विंटलमागे ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. ही वाढ आणखी होण्याची शक्यता बाजार समितीमधील बटाट्याचे प्रमुख आडतदार आणि बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र कोरपे यांनी व्यक्त केली.


65 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ