पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

ओल्या काजूगराला शेकडा चारशे रुपये दर

सिंधुदुर्ग: एकीकडे परिपक्व झालेल्या काजू बीच्या दरासाठी सर्वत्र आंदोलन सुरू असताना ओल्या काजूगराला चांगला दर मिळत असल्याचे चित्र आहे. ओल्या काजूगराला शेकडा चारशे रुपये दर मिळत असून ओल्या काजू बीला आकारानुसार 250 ते 300 रुपयांचा दर मिळत आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांत सध्या काजू बीच्या घसरलेल्या दरावरून आंदोलने सुरू आहेत. काजू बीला प्रतिकिलो 200 रुपये हमीभाव मिळावा यासह विविध मागण्यांसाठी 16 फेब्रुवारीला आंदोलन करण्यात आले.


27 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ