सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
15 Dec
Follow
पंचगंगा, वारणा नद्यांना प्रदूषणाचा घट्ट विळखा
कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा, वारणा नद्यांना प्रदूषणाचा विळखा घट्ट बनला आहे. दोन्ही नदी काठांवरील लाखो जलचरांचा मृत्यू झाला असून मासे पाण्यावर तरंगत असल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक गावांच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हलगर्जीपणामुळे दिवसेंदिवस पाणी प्रदूषित होण्याचे प्रमाण वाढत आहे. पंचगंगेबरोबरच स्वच्छ समजल्या जाणाऱ्या वारणा नदीचे पाणीही प्रदूषित बनले आहे. अनेक गावांनी या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
60 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ