सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
25 Oct
Follow
पंचनामे होईना, विमा कंपन्या दाद देईना; शेतकरी कोंडीत

राज्यात १५ दिवसांपासून मॉन्सूनोत्तर पावसाने काढणीस आलेल्या खरीप पिकांचे ३० ते १०० टक्के, भाजीपाला, फळभाज्यांसह द्राक्ष, डाळिंब आदी फळबागांचेही मोठे नुकसान केले आहे. अशातच शासकीय यंत्रणांकडून पीक नुकसानीच्या पंचनामे होत नसल्याचे किंवा गती खूपच संथ असल्याने, तसेच पीक नुकसान कळविण्यासाठी कंपन्यांकडूनही दाद लागत नसल्याचा आणि अनेकांना सर्व्हर डाऊनचा फटका बसत असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. निवडणुकीच्या कामात यंत्रणा असल्याने पंचनाम्याबाबत हात वर केल्या सारखे चित्र काही भागात आहे.
52 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
