पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
20 July
Follow
पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी व्हा
अकोला जिल्ह्यात या हंगामासाठी खरीप पीकविमा योजना राबवली जात असून आता ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे. आजवर जिल्ह्यातील एक लाख ८६ हजार शेतकरी सहभागी झाले असून खरिपाचे तीन लाख १५ हजार हेक्टर क्षेत्र विमा अधिग्रहीत झाले आहे.
22 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ