पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
26 Mar
Follow

पाच जिल्ह्यांत 83 लाख 68 हजार क्विंटल साखर उत्पादन

छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय अंतर्गत येत असलेल्या पाच जिल्ह्यांत 22 कारखान्यांनी 20 मार्चपर्यंत 94 लाख 23 हजार 953 टन साखर उत्पादनातून 83 लाख 68 हजार 812 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या सर्व कारखान्यांचा सरासरी साखर उतारा 8.88 टक्के राहिला.


38 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ