सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
24 Feb
Follow
पाच जिल्ह्यांत ऊस गाळप ६९ लाख टनांवर, ५४ लाख क्विंटल साखर उत्पादन

मराठवाड्यातील तीन व खानदेशातील दोन जिल्हे मिळून पाच जिल्ह्यांतील २२ साखर कारखान्यांचे ऊस गाळप ६९ लाख टनांवर पोहोचले आहे. या ऊस गाळपातून सरासरी ७.७३ टक्के साखर उताऱ्याने ५४ लाख १ हजार ३४० क्विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती साखर विभागाच्या वतीने देण्यात आली.
63 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
