पोस्ट विवरण
सुने
देहात उत्पाद
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
21 Jan
Follow

पानांतील हरितद्रव्य निर्मितीसाठी उपयुक्त देहात न्यूट्रीवन सल्फर 90%

घटक:

सल्फर 90%

देहात न्यूट्रीवन सल्फर 90% चा उपयोग:

  • याचा वापर केल्याने पिकाचे उत्पादन आणि गुणवत्ता सुधारते.
  • हे पानांतील हरितद्रव्य निर्मिती आणि तेल व प्रथिने यांचे संश्लेषण करण्यास मदत करते.
  • याच्या वापराने मिरची, कांदा आणि लसूण यांचा तिखटपणा सुधारतो.
  • तेलबिया, शेंगा, नगदी पिके, तृणधान्ये, बागायती आणि चारा पिकांसाठी याची शिफारस केली जाते.
  • या उत्पादनात कार्यक्षम सल्फरची उच्च मात्रा असते, म्हणून कमी प्रमाणात वापरण्याची आवश्यकता असते.

वापरण्याचे प्रमाण -

3 किलो/एकर

वरील उत्पादनाची खरेदी करण्यासाठी, येथे क्लिक करा https://dehaat-kisan.app.link/cuIm09W8tGb


32 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ