पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
19 Jan
Follow

पाणी नसल्यामुळे फळबाग लागवडीत खोडा

परभणी: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात 2023-24 मध्ये 1 हजार 500 हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट आहे. सोमवारपर्यंत (ता.8) जिल्ह्यात 273 लाभार्थी शेतकऱ्यांनी 258.84 हेक्टरवर फळबाग लागवड केली आहे. जिल्ह्यात गत वर्षी मोसमी पाऊस कमी झाल्यामुळे सिंचनासाठी पाणी नसल्यामुळे फळबाग लागवडीचे उद्दिष्ट गाठणे अशक्य दिसत आहे.


38 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ