सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
3 Mar
Follow
पाणीटंचाईचा द्राक्षशेतीला फटका! उत्पादन घटल्याने शेतकरी हवालदिल

जालना जिल्ह्यातील कडवंची परिसरातील द्राक्षाच्या आगाराला यंदा जल संकटाला सामोरे जावे लागते आहे. शेततळ्यात उरलेल्या पाण्याला विकतच्या टँकरच्या पाण्याची जोड देऊन बागांना सिंचन करण्याचे काम द्राक्ष उत्पादक शेतकरी करत आहेत. आताची स्थिती लक्षात घेता पुढील तीन ते चार महिने द्राक्ष उत्पादकांची कठीण परीक्षा घेणारे ठरणार हे स्पष्ट आहे.
25 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
