पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
28 Mar
Follow

पाण्याअभावी टरबूज, खरबूज पीक धोक्यात

देवला: रमजान पर्व व उन्हाळा लक्षात घेऊन कसमादेतील बहुतांशी शेतकऱ्यांनी टरबूज व खरबूज लागवड केली. परंतु बदललेले हवामान, विहिरीच्या पाण्याच्या पातळीत झालेली घट यामुळे या पिकाला मुबलक पाणी न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील टरबूज, खरबूज पिकांचे वेल वाळून फळाला उन्हाचा चटका बसू लागल्याने फळ खराब होऊन नुकसान होत आहे.


62 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ