पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
25 Mar
Follow

पावसाच्या अचूक आकड्यांसाठी हवी स्वयंचलित हवामान केंद्रे

परभणी: पर्जन्यमान तसेच अन्य हवामान घटकांच्या सदोष नोंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे ऑगस्ट 2023 मध्ये जिल्ह्यातील 9 तालुक्यांतील 19 मंडलांतील स्वयंचलित हवामान केंद्रांच्या (ऑटोमॅटिक वेदर स्टेशन) जागा बदलण्यात आल्या आहेत. ही केंद्रे नवीन जागेवर स्थापित करण्यात आली आहेत.


71 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ