सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
2 Mar
Follow
पैसे भरूनही मिळेना सौरपंप; अडीच लाख शेतकरी प्रतीक्षेत

'मागेल त्याला कृषी सौरपंप' योजनेच्या लाभासाठी निवड झाल्यानंतर पैसे भरूनही सौरपंप मिळत नसल्याने राज्यातील शेतकरी त्रस्त झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सौरपंप बसवण्यासाठी निश्चित केलेल्या एजन्सीला दिलेले उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नवीन अर्जदाराला एजन्सी निवडताना अडचणी येत आहे. सौर कृषिपंपासाठी पैसे भरूनही सध्या अहिल्यानगरसह राज्यात मिळून अडीच लाखांच्या जवळपास अर्ज प्रलंबित आहेत.
48 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
