सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
पैसे भरूनही सोलार कृषी पंप मिळेना

शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या 'मागेल त्याला सौर कृषी पंप' योजना अत्यंत संथगतीने राबविली जात आहे. शेतकऱ्यांनी पैसे भरून तीन महिने उलटले तरी अद्याप शेतकऱ्यांना सौर कृषी पंप उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होत आहे.
59 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
