पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

पहिले पाढे पंचावन्न

राज्यातील ३०६ बाजार समित्यांपैकी १०० हून अधिक बाजार समित्या तोट्यात आहेत. उर्वरित पैकी काही बाजार समित्या सोडल्या, तर बाकीच्यांची आर्थिक परिस्थितीही बेताचीच आहे. अशावेळी सरकारसह व्यापारी, अडते, संचालक मंडळ, प्रशासन या घटकांनी बाजार समित्यांचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणे अपेक्षित असताना बाजार शुल्काची आकारणी थेट ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.


32 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ