पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
10 Mar
Follow

पहिल्या संत्रा प्रक्रिया उद्योगाचे रविवारी उद्‍घाटन

बुलढाणा जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांसाठी महत्त्वाचा असलेला पहिला प्रक्रिया उद्योग रविवारी (ता.10) कार्यान्वित होत आहे. अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजच्या पुढाकाराने सातपुड्याच्या पायथ्याशी संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड शिवारात या प्रकल्पाची सुरुवात होत आहे. या माध्यमातून संत्रा उत्पादकांना लाभ होणार असून, स्थानिक युवकांना रोजगार मिळणार आहे. अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजचे संस्थापक सुनील शेळके, दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्ष जयश्री शेळके यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम सुरू केला.


32 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ