पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
25 Feb
Follow

फळ महोत्सवात ७५ हून अधिक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

कृषी पंढरी म्हणून सांगलीची ओळख आहे. इथला बळीराजा कष्टाने आपली शेती फुलवतो. त्याने पिकवलेली फळे त्यांचा अतिउच्च दर्जा पहण्याची संधी तमाम सांगलीकरांना मिळणार आहे. निमित्त आहे फळ महोत्सावाचे. नेमीनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर रविवापासून (ता. २३) या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे ७५ हून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून 'शेतकरी ते ग्राहक' ही संकल्पना इथे दिसून येईल.


53 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ