सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
14 Oct
Follow
फळ पीकविमा योजनेतील सहभाग अल्प
हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत सहभागासंबंधीची कार्यवाही १ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. ३१ पर्यंत या योजनेत केळीसह अन्य फळ पिकांसाठी विमा संरक्षण घेता येणार आहे. परंतु विमा योजनेसंबंधीचे पोर्टल तब्बल सात ते आठ दिवस बंद होते. यामुळे अनेक केळी उत्पादक योजनेत सहभाग घेऊ शकले नाहीत. खानदेशात फळ पीकविमा योजनेत केळी उत्पादक अधिकचा सहभाग घेतात. यंदा योजनेत सहभागासाठी शेतकरी विमा हप्ता कमी करण्यात आला आहे. तसेच विमा परतावा रकमेतही वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना केळी पिकास विमा संरक्षण घेण्यासंबंधी हेक्टरी आठ हजार ५०० रुपये विमा हप्ता भरायचा आहे.
36 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ