पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
5 Sep
Follow
फळ पीकविमा योजनेतून परताव्यांची प्रतीक्षा
जिल्ह्यात २०२३-२४ मध्ये फळ पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या अनेक केळी उत्पादकांना कमी व अधिक तापमान आणि वादळ, गारपिटीत नुकसानीसंबंधीचे परतावे या महिन्यात मिळतील, असे संकेत होते. परंतु हे परतावे देण्याबाबत शासनाकडून कुठल्याही हालचाली नसल्याने केळी उत्पादकांत शासनाबाबत नाराजी वाढली आहे.
53 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ