पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

फसवणुकीचा फटका, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी

शिवारखरेदीत पारदर्शकता नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत आहे. काही व्यापारी अधिक दराचे तर कुणी मालाची खरेदी करताना धनादेश देऊन नंतर पैसे देतो असे सांगून फसवणूक करतात. अशा गंभीर प्रकारांची शेतकऱ्यांनी पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्याकडे कैफियत मांडली. फसवणुकीमुळे पैसा राहिलेला नाही, आम्ही जगायचं कसं? आमची आर्थिक कोंडी झाल्याने तपासाला गती देत आम्हाला न्याय मिळवून द्या, अशी मागणी फसवणूक झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.


46 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ