पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
18 Dec
Follow

पीएम किसानचा पुढील हप्ता आता नोडल अधिकाऱ्याच्या माध्यमातून बँक खात्यात होणार जमा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामासाठी उपलब्ध होणारे सहा हजार रूपयांचे पेन्शन त्यांना वेळेत मिळवून देण्यासह त्यांच्या बँक खात्याची केवायसीची माहिती भरण्यासाठी ग्रामस्तरीय नोडल अधिकारी नेमण्यात येत आहेत. त्याच्याकडून रखडलेल्या रकमेसह आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम 45 दिवसांत करण्यात येणार आहे.


61 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ