पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
22 Aug
Follow
पीक पाहणीतील ३८ हजार शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य
मागील वर्षी चांदूररेल्वे तालुक्यातील पीकपाहणीवर नोंद केलेल्या ३७ हजार ९९२ सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्या या अर्थसाहाय्य योजनेचा लाभ मिळणार आहे. कापूस व सोयाबीन पिकाचा राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांनी झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम २०२३ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मयदित प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसाहाय्य देण्याचा राज्य शासनाने २९ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये जाहीर केले आहे.
50 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ