पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
22 Aug
Follow

पीककर्जासाठी सेंट्रल बँक मागतेय पाच कोरे धनादेश

शेतकऱ्यांसाठी पीककर्ज ही महत्त्वाची बाब असते. हंगामात शेतीची पेरणी व इतर कामांसाठी हा पैसा उपयोगी ठरतो. दरवर्षी काही राष्ट्रीयीकृत बँका पीककर्ज देण्यासाठी शेतकऱ्यांना पायपीट करायला लावतात, हे वारंवार पुढे आलेले आहे. आता शेतकऱ्यांना सेंट्रल बँकेचे पीककर्ज हवे असेल तर पाच कोरे धनादेश द्यावे लागतील, असे बंधनकारक केले आहे. या बाबत जिल्ह्यातील अडगाव बुद्रुक (ता. तेल्हारा) येथील शेतकरी असलेले अॅड. उमेश राहाटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे.


30 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ