पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
21 Jan
Follow

पिकांच्या नोंदणीसाठी एकच अॅप; येत्या खरिपात देशभर होणार लागू

पिकांच्या नोंदणीसाठी एकच अॅप; येत्या खरिपात देशभर होणार लागू

पुणे : पुढील खरीप हंगामात देशभरात ई-पीक पाहणी अर्थात पिकांच्या नोंदणीसाठी एकच अॅप वापरण्यात येणार आहे. 'डिजिटल क्रॉप सव्र्व्हे' या अॅपच्या माध्यमातून पिकांची नोंदणी करण्यात येणार आहे. यंदाच्या खरीप व रब्बी हंगामात याची प्रायोगिक चाचणी देखील झाली आहे. यंदाच्या उन्हाळी हंगामात आता 'डिजिटल क्रॉप सर्व्हे' या अॅपच्या माध्यमातून 34 जिल्ह्यांमधील प्रत्येकी एका तालुक्यात राबविण्यात येणार आहे.


54 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ