सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
पणन महासंघाच्या सभेत अडचणींचा वाचला पाढा

मुंबई: पणन सहकारी संस्थांच्या अडचणी सर्वसाधारण सभेत मांडता येत नसतील तर सभा कशाला, असा सवाल करत पणन महासंघाच्या सभेत सदस्य संघांच्या प्रतिनिधींनी अडचणींचा पाढा वाचला. मात्र, तुमच्या अडचणी लेखी स्वरूपात द्या, त्यावर दोन महिन्यांत कार्यवाही करू, असे आश्वासन पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
51 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
