पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
12 Dec
Follow

‘‘पोकरा-2 चा प्रस्ताव केंद्रीय अर्थ व नियोजन खात्याकडे”

नागपूर: ‘‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात वातावरणातील बदलाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आवश्‍यक पूरक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यात बऱ्यापैकी यश आले. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्प मंजुरीचा प्रस्ताव केंद्रीय अर्थ आणि नियोजन खात्याला पाठविला आहे,’’ अशी माहिती प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग यांनी दिली.



55 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ