पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
7 Jan
Follow

‘पोकरा’अंतर्गत अकोल्यातील 83 गावांचे सामाजिक अंकेक्षण

अकोला : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात समाविष्ट गावांमधील काही गट, शेतकरी कंपन्यांनी घेतलेल्या अवजारांना पाय फुटल्याचा मुद्दा सर्वत्र गाजत आहे. या प्रकरणात चौकशी होऊन वसुलीची कार्यवाही केली जात आहे. आता जिल्ह्यातील 83 गावांमध्ये प्रकल्पाच्या निकष व नियमानुसार पुन्हा सामाजिक अंकेक्षण करून त्याचा सविस्तर अहवाल प्रकल्पाच्या मुख्यालयातून मागविण्यात आला आहे. यासाठी संबंधित गावांमध्ये ग्रामसभा घेतल्या जाणार आहेत. या ग्रामसभा अनुदानित यंत्र, अवजारे जागेवर आहे किंवा नाही तसेच त्याचा वापर लाभार्थ्यांना दिला जातो का, याचीही खातरजमा करतील.


45 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ