पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

पपईच्या कमी दराबाबत शेतकरी नाराज

खानदेशात पपईदराचा तिढा यंदाही सुरू आहे. सध्या सहा ते आठ रुपये प्रतिकिलोचा दर शेतकऱ्यांना जागेवर किंवा शिवार खरेदीत मिळत आहे. शेतकऱ्यांना कमी दर दिले जात असून, १५ रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर किंवा शिवार खरेदीत मिळावा, अशी मागणी केली जात आहे.


30 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ