पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
7 Mar
Follow

परभणी, हिंगोली जिल्ह्यांत 9 लाख क्विंटल कापूस खरेदी

राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परभणी झोन अंतर्गत शुक्रवार (ता. 1) पर्यंत परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील कृषी उत्पन्न बाजार समित्या अंतर्गत 43 जिनिंग कारखान्यांमध्ये खासगी व्यापाऱ्यांकडून 8 लाख 77 हजार 671 क्विंटल व भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय)च्या 6 केंद्रांवर 67 हजार 995 क्विंटल मिळून एकूण 9 लाख 32 हजार 682 क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.


57 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ