पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
16 Oct
Follow
परभणी, हिंगोली जिल्ह्यांत हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी १ हजार ६६१ शेतकऱ्यांची नोंदणी
किमान आधारभूत किंमत दराने (हमीभाव) यंदाच्या (२०२४-२५) खरीप हंगामातील सोयाबीनची विक्री करण्यासाठी शुक्रवार (ता. ११) पर्यंत परभणी जिल्ह्यात १ हजार १०१ व हिंगोली जिल्ह्यात ५६० मिळून एकूण १ हजार ६६१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. सोयाबीनची मंगळवार (ता. १५)पासून खरेदी सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळेयांनी दिली.
38 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ