पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

परभणी, हिंगोली जिल्ह्यांत साडेबारा लाख क्विंटल कापूस खरेदी

परभणी व हिंगोली जिल्ह्यांत शुक्रवार (ता. २४) पर्यंत सीसीआयच्या ११ केंद्रांवर ९ लाख १६ हजार ४९१ क्विंटल आणि खासगी ३ लाख ५९ हजार ८७१ क्विंटल मिळून एकूण १२ लाख ५६ हजार १३२ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.


55 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ