सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
11 Jan
Follow
परभणी, हिंगोली जिल्ह्यात ७ लाख ६८ हजार क्विंटल कापसाची खरेदी
परभणी व हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या कापूस खरेदी हंगामात शुक्रवार (ता. ३) पर्यंत सीआय आणि खासगी मिळून एकूण ७ लाख ६८ हजार ६५५ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. त्यात भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) ११ केंद्रावर ५ लाख २६ हजार १७३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली.
32 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ