सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
12 Apr
Follow
परभणी, हिंगोलीतील ४४ हजारांवर मृदा नमुन्यांची तपासणी

परभणी व हिंगोली जिल्ह्यांमध्ये २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये विविध योजनाअंतर्गत तसेच वैयक्तिक शेतकऱ्यांचे मिळून एकूण ४४ हजार ८४७ मृद नमुन्यांची तपासणी करून जमीन आरोग्य पत्रिका वितरीतकरण्यात आल्या अशी माहिती जिल्हा मृदा सर्वेक्षण व तपासणी अधिकारी पी. पी. घुले यांनी दिली.
42 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
