पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
19 Apr
Follow

परभणी जिल्ह्यात कापूस दरात घट

परभणी जिल्ह्यातील सेलू, मानवत बाजार समित्यांतील कापसाच्या दरात घट सुरू आहे. किमान दर ६ हजारांच्या तर कमाल दर ८ हजारांच्या खाली गेले आहेत. बुधवारी (ता. १७) सेलू बाजार समितीत कापसाला प्रतिक्विंटल किमान ५९०० ते कमाल ७६७५ रुपये तर सरासरी ७६५० रुपये दर मिळाले. परभणी जिल्ह्यातील कापूस खरेदी हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मागील काही दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये १५ ते २५ टक्के फरदड कापसाची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे किमान व कमाल दरात परत घसरण झाली आहे.


47 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ