सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
19 Dec
Follow
प्रधानमंत्री सुर्यघर योजनेचा ६ हजार ३०० ग्राहकांनी घेतला लाभ

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत छत्रपती संभाजीनगर परिमंडलात ६ हजार ३५१ घरगुती ग्राहकांनी २३.६६ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा संच घराच्या छतावर बसवले आहेत. आता या ग्राहकांच्या घरीच वीजनिर्मिती होणार असल्याने या ग्राहकांचे मासिक वीजबिल शून्य होणार आहे. महावितरणच्या माहितीनुसार, घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिट वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत आहे.
39 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
