पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
8 Aug
Follow
प्रलंबित कर्जमाफीला सरकारकडून ठेंगा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री मोफत वीजबिल सवलत योजना, मुख्यमंत्री ज्येष्ठ नागरिक तीर्थाटन योजना अशा अनेक योजनांची अर्थसंकल्पात उधळण केल्यानंतर २०१७ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाहीत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेतील सहा लाख शेतकऱ्यांच्या ५ हजार ९७५ कोटी रुपयांच्या मंजूर कर्जमाफीला सरकारने ठेंगा दाखविला आहे.
40 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ