पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
19 July
Follow
परराज्यांतील दूध संघांना पायघड्या
परराज्यांतील दूध संघांनी अतिरिक्त दूध संकलन केले, तर ३५ रुपये प्रतिलिटर दूधदर देणे शक्य होईल. त्यामुळे 'अमूल'सह परराज्यांतील दूध संघांनी २० लाख लिटर दूध संकलन करावे, असे आवाहन दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. 'राज्यातील अतिरिक्त दुधाचा प्रश्न सोडविण्यासाठी अमूल उद्योग समूहासह इतरही प्रक्रिया केंद्रांनी अतिरिक्त २० लाख लिटर दुधाचे संकलन करावे. या प्रक्रिया केंद्रांनी सहकार्य केल्यास राज्यातील दूध उत्पादकांना ३५ रुपये भाव देणे शक्य होईल,' असा विश्वास मंत्री विखे यांनी व्यक्त केला.
50 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ