सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
पश्चिम विदर्भात मूग, उडीद लागवड घटली

पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत या हंगामात यावर्षीही मूग, उडिदाची लागवड घटली आहे. लागवड घटीसाठी प्रामुख्याने असमतोल पाऊस हे कारण सांगितले जात आहे. कधीकाळी मूग, उडिदाच्या उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या अकोला जिल्ह्यात या पिकांचे क्षेत्र चिंताजनक घटले आहे.
42 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
