सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
पशुखाद्याच्या पिशवीवर घटक नोंद करणे बंधनकारक

पशुखाद्याच्या पिशवीवर त्यातील घटक, ऊर्जा, क्रूड प्रोटीन, कूड फॅट, कूड फायबर यांसह विविध प्रकारची माहिती न नोंदविणाऱ्या पोल्ट्री खाद्य उत्पादकांना नोटीस बजावत कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारपासून (ता. १८) शासन निर्णय लागू झाल्यापासून एक महिन्याच्या आत यासंबंधीची प्रक्रिया कंपन्यांना करावी लागणार आहे.
37 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
