पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
14 Dec
Follow

पशूसंवर्धन विभागाच्या योजनांना अर्ज करण्यासाठी उरले केवळ 2 दिवस

पशूसंवर्धन विभागाच्या योजनांना अर्ज करण्यासाठी उरले केवळ 2 दिवस

पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय आणि जिल्हा वार्षिक योजनेसाठी आता 15 डिसेंबरपर्यंतची मुदत असून, जास्तीत जास्त इच्छुक लाभार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण व जिल्हा वार्षिक योजना चालू वर्षात राबविण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले होते. या वेळापत्रकानुसार ऑनलाइन अर्ज स्वीकारणे व जुन्या लाभार्थ्यांमार्फत कागदपत्रे अपलोड करून निवड पूर्ण करणे व जिल्हास्तरावर कागदपत्रे पडताळणी करून निवड पूर्ण करण्याची मुदत 8 डिसेंबर रोजी संपुष्टात येणार होती.


31 Likes
2 Comments
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ