सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
पुढील वर्षी देशातील पोल्ट्री उद्योग 8 ते 10 टक्क्यांनी वाढणार
यंदा खरिपात उशिरा आलेला पाऊस आणि त्यामुळे सोयाबीन, मका यासारख्या पोल्ट्री खाद्यांच्या किंमतीत झालेली वाढ यामुळे देशातील पोल्ट्री व्यावसायिकांपुढे आव्हाने उभी राहिली असली, तरी पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये पोल्ट्री उद्योगातील महसुलात 8 ते 10 टक्के वाढीची शक्यता या क्षेत्रातील विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी वर्ष हे पोल्ट्रीसाठी चांगले वर्ष असणार आहे.
23 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ