सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
पुणे बाजार समितीत द्राक्षाची मागणी वाढल्याने दर टिकून

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील द्राक्ष हंगाम मध्यान्हावर आला आहे. वातावरणातील वाढलेल्या तापमानामुळे द्राक्षामधील साखरेचे प्रमाण चांगले असल्याने गोडी वाढली आहे. यामुळे रसदार आणि गोड द्राक्षांची मागणी वाढली असून, मुस्लीम धर्मीयांच्या पवित्र रमजान महिन्यामुळे उपवास सोडण्यासाठी द्राक्षांची मागणी वाढल्याने दर देखील टिकून आहेत, अशी माहिती बाजार समितीमधील द्राक्षाचे आडतदार अरविंद मोरे यांनी दिली.
40 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
