पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

पुणे जिल्ह्यात दूध अनुदानाचे अकरा कोटी थकवले

सरकारने पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांचे अनुदान ११ कोटी रुपये थकविले आहे. तर ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांचा अनुदानाचा एक रुपया सुद्धा शेतकऱ्याला अद्याप मिळाला नाही, त्यामुळे हे सरकार खरंच शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहे, की नुसतं निवडणूक आली की दाखवलं गाजर, घेतली मत आणि सोडलं वाऱ्यावर. अशी चर्चा सुरू आहे. तर सद्यःस्थितीत शेतकऱ्यांना रखडलेले अनुदान द्याच पण दुधाला कायमस्वरूपी हमीभाव मिळणे गरजेचे आहे.


41 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ