सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात टोमॅटो लागवडीला वेग

पुणे : आंबेगाव तालुक्यातील शाश्वत पाणी असणाऱ्या बागायती भागात शेतकरी टोमॅटो लागवड करण्यात व्यस्त आहेत. उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर आदी तालुके टोमॅटो पिकाचे आगार म्हणून ओळखले जातात. उन्हाळ्यात ऊस तोडणी झाल्यानंतर या भागातील शेतकरी आता टोमॅटो पिकाकडे वळला असून लागवडीला चांगलाच वेग आला आहे.
25 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
